आयफार्मची प्रगतीशील उत्पादने

भारतीय शेती व्यवसाय क्षेत्रामध्ये दर्जात्मक आणि क्रांतीकारी बदल घडवुन आणण्यासाठी आणि दूरगामी आणि सकारात्मक परिणाम साधण्यासाठी, सिध्देश्वर उद्योग समुह यांची इंटेलेक्चुअल फार्मिंग प्रा. लि. (खाजगी मर्यादीत) ही ग्रामपातळीपासुन प्रयत्न करणारी संस्था आहे. भारतीय शेती व्यवसायासाठी आवश्यक गरजा ओळखुन किंवा त्यांची अभ्यासपुर्ण माहिती वापरण्यास सोपी, टिकाऊ, अल्पखर्चिक अशी पण तरीसुध्दा जास्तीत जास्त तत्पर आणि परिणामकारी, शक्तीशाली शेती अवजारे आम्ही एम. टी. डी. प्रॉडक्टस्. यु. एस. ए. यांच्या सहकार्याने भारतीयांच्या सेवेत सादर् करीत आहोत. .

ग्राहकांना दर्जा, अवलंबयोग्यता आणि गुण्वत्ता या त्यांच्या गरजा पुरवणे ही आमची प्राथमिकता आहे, याची आम्ही ग्वाही देतो, पिकांच्या आंतरमशागतीसाठी आयफार्मने क्रांतिकारी अशी यंत्रसामुग्री आणि बागकामासाठी उपयुक्त अशा साधनांची मालिका परिचीत करुन देत आहे. की जी दीर्घकाळ उपयुक्ततेसाठी तंत्रनियोजित केली आहे.

ठळक घडामोडी

याचं ध्येयानं २००८ मध्ये इंटलेक्चुअल फार्मिंग प्रा. लि. चा पाया रोवला गेला, केंद्रीय कृषी मंत्री श्री. शरदचंद्रजी पवार संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांच्या शुभ हस्ते दि. १९ जुलै २००८ रोजी संस्था आणि तिची उत्पादने यांचे औपचारिक उदघाटन झालं.

उत्पादने
 
© Copyright 2010 iFarm. | Privacy policy | Terms of use | Site map |
Site designed for 1024 x 768 resolution